दिनांक 4/2/2026 संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त🙏🌷 सुवर्ण धातू बदल मिळालेली माहिती वाचण्यात आली ती तुमच्या समोर सादर करत आहे. दुर्मिळ आणि अनेक गुणधर्मामुळे सोने मौल्यवान! कसे. ज्या सोन्याचे भाव आज गगनाला भिडले आहे अशा या सोन्याची माहिती सुवर्ण अलंकार हा शब्द डोळ्यांसमोर येताच आपल्या डोळ्यापुढे येतात नयन मनोहर विविध रत्नजडित ,कलाकुसरीचे अलंकार. या अलंकारांचा पूर्व इतिहास पाहता, अनादी कालात सुद्धा होता. मानव मग ती स्रो वा पुरुष असो, आपले सौंदर्य अधिकाधिक खुलून दिसण्यासाठी विविध प्रकारच्या अलंकाराचा उपयोग करीत आले आहे .अनादी काळात मानवाला जोपर्यंत धातूचा शोध लागला नव्हता, तोपर्यंत त्या वेळी मानव महिला व पुरुष नैसर्गिक वस्तूंचा उदाहरणार्थ झाडाची पानें, फुलें ,शंख, शिंपले, प्राण्याचे दांत, व नखे यांचा अलंकार रूपाने सर्रास उपयोग करूत असे. जस जसा मानव प्रगत होऊ लागला तस तसं तो नवीन धातूचा आपल्या अलंकारा साठी वापरण्यास उपयोग करून लागला. परंतु, सोन्याचा शोध केव्हा लागला हे निश्चितपणे कोणाला सांगता येणार नाही. सोन्याला धातूंचा राजा म्हणतात. कारण त्य...
Posts
Showing posts from February, 2026