Posts

Showing posts from July, 2022

कान 👂,👃,

Image
 सहर्ष स्वागत करत आहे "विचारमंथन"             "कान"नाक "              *👂 *👃* आपल्याकडे काही म्हणी प्रचलित आहे कान, नाक,हात,पायअसे त्याच्यातला एक कान या विषयावर थोडं काही. कान म्हटले की हे काही ऐकण्यासाठी काही ऐकवण्या साठी याचा आपण उपयोग करतो. पण खर म्हणजे  मनुष्याच्या जन्मापासून तर  मृत्युपर्यंत त्याच्यावर एकूण सोळा धार्मिक संस्कार केले जातात. त्यामधील हा पहिला संस्कार म्हणजे कान टोचणे. मुलगा असो का मुलगी काही अपवाद वगळता अजूनही कान टोचतात.ते टोचण्या साठी सोनाराचीच गरज (पडते)असते .कारण   म्हणजे ते सोनाराकडूनच टोचून घ्यावे लागतात .म्हणून एक म्हण प्रचलित आहे. (कोणी आपले म्हणणे ऐकलं नाही )तर आपण त्याला म्हणतो सोनारानेच कान टोचलेले बरे. बाळ जन्मल्यानंतर बाराव्या दिवशी कान टोचावे अशी पद्धत आहे. बहुतेक घरांमधून तो अजूनही पाळला जातो. हिंदू धर्मातील हा एक संस्कार आहे . बाळ खूप लहान कमी वजनाचा असेल तर बाराव्या दिवशी टोचत नाही, तर मग साधारण पहिल्या सव्वा महिन्यात कान टोचले जातात. पा...